शेतकरी आत्महत्या करतात ज्याला फाशी व्हावी तो कसाब करोडो रुपयाच्या सेकुरिटी मध्ये आनंदात राहतो.
अण्णाना हे सरकार उपाशी ठेवतं आणि कसाबला बिर्याणी खाऊ घालते. कासाब्ची वैदकीय तपासणी करतांना कुपोषित बालक यांना का नं आठवावी?